STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Children

3  

Samiksha Jamkhedkar

Children

लाखात एक माझी लेक

लाखात एक माझी लेक

1 min
158

जन्म झाला तेंव्हा तिचा

 आनंदाने नाचे मन l

लक्ष्मीची पाऊले घेऊन येता

घरी येई सुख संपत्ती धन l


लाखात एक माझी लेक

दृष्ट तिची मी मनोमन काढते l

लाभो उदंड आयुष्य तिला

देवास मागणे हेची मागते l



Rate this content
Log in

Similar marathi poem from Children