STORYMIRROR

Rajesh Varhade

Comedy Others

3  

Rajesh Varhade

Comedy Others

लाॅकडाउन ते अनलॉक

लाॅकडाउन ते अनलॉक

1 min
254

कोणते युग म्हणता विषाणू कोरोना आला 

जिकडे पहा तिकडे माणूस निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला


तोंडाला बांधा हात वारंवार धुवा 

सॅनिटायझर वापरा सुरक्षित अंतर ठेवा


लॉकडाउन एकच उपाय माणसाची साखळी तोडा 

अर्धे कामावर घरी राहा व्यवसाय धंदे सोडा


बंद करा बंद काय कर्फ्यु वेगळा होता 

तसाच लॉकडाऊन एकदाच पाहिजे येता


सामसूम रस्ते बाजारपेठ रुमाल मास्क वापरा 

अनलॉक झालं पण पेशंट वाढता पुन्हा करा


जनजीवन होत नाही सुरळीत पेशंटचा 

आकडा वाढतच खेळ झाला जोखमीचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy