कवितेचे शीर्षक- आसवांची झाली फुले
कवितेचे शीर्षक- आसवांची झाली फुले
तु दुर असतांना नाही होतं विरह सहन
एकटे जगतांना आठवणीचा चित्रपट होतो
चालु डोळ्यांसमोर मग नसतानाही
को-या कागदांवर शब्द उमटतात मग
दिवस मावळून परत रात्र बघ आली
बाजूची जागा रिकामी तुझी आठवण झाली
असुनही घोळका माणसांचा तरी नजर शोध तुला
झाली आसवांची फुले आतातरी जवळ घे मजला
नको करू कधी दुर तुझ्यापासून
होते माझी फार दुर्दशा सरणाहुनी भयंकर होते
माझ्या ह्या शरीराची दशा
