कविता
कविता
कविता म्हणजे काय...?
कविता म्हणजे प्रेरणेचे
एक झाड आहे.
वेदना हे त्याची मूळं आहे,
तर खोडं प्रेम आहे,
पान फुले फळ ही
तिची अपेक्षा आहे,
आणि ह्या सगळयाचं
योग्य प्रमाणात खतपाणी
मिळालं की ती कविता बहरते.
