STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

4  

Monali Kirane

Tragedy

कुठे गेली रिमझिम?

कुठे गेली रिमझिम?

1 min
191

कुठे गेली मंजुळ रिमझिम, कुठे गेला मातीचा मंद सुवास?

कुठेआहेत रंगित छत्र्या, कुठे आहे भज्यांचा वास?

ढगफुटी नी संततधार, कोसळलेली दरड नी जमिनदोस्त संसार.

सोडून आपले रौद्ररूप, हो आता शांत... ऐकव पाऊसगाणे,पाहू नको अंत!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy