कुस्ती ( चारोळी )
कुस्ती ( चारोळी )
वडील कुस्ती खेळाचे वस्ताद तुमचे
आग भीनली अंगी तुमच्या कुस्तीची
खशाबा जाधव पहिले ऑलंपिक विजेते
ओळख महाराष्ट्राच्या रांगड्या मातीची
वडील कुस्ती खेळाचे वस्ताद तुमचे
आग भीनली अंगी तुमच्या कुस्तीची
खशाबा जाधव पहिले ऑलंपिक विजेते
ओळख महाराष्ट्राच्या रांगड्या मातीची