STORYMIRROR

Deepak Ahire

Abstract

3  

Deepak Ahire

Abstract

कुणाचं अडतं...

कुणाचं अडतं...

1 min
293

कुणाचं अडतं.... कशासाठी

रडत बसतं काेण.... कुणासाठी

कुणाचं अडतं..... कामासाठी

सडवत राहायचं.... स्वार्थासाठी 

कुणाचं अडतं काम ...... वेळेवर

कुणाचं काम हाेतं.... अडवल्यावर

कुणाचं अडतं..... नाक दाबल्यावर

ताेंड उघडतं.... बुक्का मारल्यावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract