STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

3  

AnjalI Butley

Tragedy

कठपुतली

कठपुतली

1 min
488

तावातावात एक निर्णय घेतला आम्ही

ठाम होतो आमच्याच भुमिकेवर....


काही झालेतरी नाही बदलणार आमचा निर्णय

करत राहीलो आमचीच मनमानी...


कुठून कस वादळ आल मनात

न कळल काही क्षणात...


ठाम भुमिकेवर पाणी फिरल

कठपुतली असल्याच वारंवार जाणवल...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy