STORYMIRROR

Smita Doshi

Classics Inspirational

3  

Smita Doshi

Classics Inspirational

क्षणभंगूर हे आयुष्य आपुले

क्षणभंगूर हे आयुष्य आपुले

1 min
490

वाटते किती वाया घालवले

आळसामधे लोळत काहीच नाही कमावले

आता वेळ गेल्यावर वाटते, आपण सारेच गमावले

सुंदर आयुष्याची ही क्षणभंगूरता


भरभरून जगूया प्रत्येक क्षणाला

आला क्षण आनंदाने झेलूया

मौल्यवान आनंद मनकुपीत साठवूया

आला आला म्हणता म्हणता


कधी गेला क्षण कळतच नाही

शोधून पुन्हा कधी सापडत नाही

म्हणूनच क्षण झेलण्याची करा घाई



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics