STORYMIRROR

पद्मवैखरी ठाकरे

Inspirational Others

3  

पद्मवैखरी ठाकरे

Inspirational Others

क्षण

क्षण

1 min
332

ते गोड हास्य देतं लढण्याचे शौर्य

ते मदतीचे हात देतात संकटात स्थैर्य 

ती प्रेमाचे शब्द करती मनाचं मळभ दूर

ते मायेच मन करती दुःखांना दूर सारून

आम्ही चुकतो पण सांभाळता तुम्ही...

आम्ही घडतो पण ते घडवता तुम्हीच

आम्ही सदैव असतो तुमच्या सहवासात

पण बळ मिळते आम्हाला तुमच्या प्रार्थनेत

या दिवसापेक्षा मोठा दिवस कोणता नाही

सहकाऱ्याला कुटुंब समजणारी अशी दुसरी व्यक्ती नाही...

शब्दात मांडणे हे सर्व कठीण सगळे

पण तुमच्यासाठी हे सर्व एकत्र गुंफले

शिखर करावा या छोट्याशा भेटीचा

असाच आनंदात जावो तुमचा प्रत्येक क्षण दिवसाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational