STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Classics

3  

Raakesh More

Romance Tragedy Classics

कशाला येतेस स्वप्नात

कशाला येतेस स्वप्नात

1 min
132

कशाला येतेस स्वप्नात 

वारंवार तू माझ्या 

आणि करुन जातेस 

जखमा माझ्या ताज्या || 0 ||


काहीच मोल जाणवत नाही 

तूला प्रेमवेड्या मनाची 

तुलना कशी करतेस तू 

मन आणि धनाची 

हृदय आहे वेडे 

नाही रस्त्यावरच्या भाज्या 

आणि करुन जातेस 

जखमा माझ्या ताज्या || 1 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance