STORYMIRROR

Gaurav Daware

Inspirational

3  

Gaurav Daware

Inspirational

कर्तव्य काम...

कर्तव्य काम...

1 min
225

शब्दांच्या पलीकडे

        ओळखीच काय काम.....


हृदयाच्या पलीकडे 

        आज मनही आहे ठाम....


थोडया रुसव्या नात्यात

        जीवन होतंय जाम.......


नको अशा आठवणीत

       नकोय आता आराम......


पण अरे आठवणी

       थोडं आता थांब.....


तुझ्यापेक्षा आयुष्यात

       कर्तव्याच मोठंय काम......


जबाबदारीणे झुकलेला

       अबोल माझा मान......


कर्तव्यापुढे सगळं निरर्थक

       यावर मन माझं ठाम.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational