STORYMIRROR

Monali Kirane

Inspirational

3  

Monali Kirane

Inspirational

कृतज्ञता

कृतज्ञता

1 min
466

प्राण घेऊनिया हाती,लढले मायभूमिसाठी

त्यागे पावन होय माती,स्मरणात घ्या


मनी स्वातंत्र्याची आस,जगले घेऊनिया ध्यास

त्यांच्या गाथांतून आज देशप्रेम-वसा घ्या


घरादारांवर निखारे,परचक्रीयांचे वारे

परतुनि लावू सारे चला संकल्प घ्या


नाही जगण्यात शिस्त,सारी पैशांवरी भिस्त

जाऊ नरकां समस्त जाणूनी घ्या


समजा स्वातंत्र्य महती,बलिदानांची आहुती

देशा प्रगतीची गती एकजूटीने द्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational