कृष्णाचा विरह
कृष्णाचा विरह
वेडी प्रिया फिरते
नदीकाठचा वरी
कृष्ण भेटीसाठी
राधा झाली बावरी
दौडत आला कृष्ण
घेतले मिठीत
पुसतो राधेचे
हाल गुपित
कर्तव्य म्हणुनी प्रेमाचे
जपते मला अंतरी
राधा राहील माजी
जन्मोजन्मा नंतरी

