STORYMIRROR

Monali Kirane

Abstract Tragedy

4  

Monali Kirane

Abstract Tragedy

करोना

करोना

1 min
415

एक दिवस अचानक आतून मला जाग आली,

आजूबाजूच्या जगाची पुन्हा नव्याने ओळख झाली.

हा माझा-तो माझा जागच्या जागी थिजली नाती,

करोनाच्या अतिक्रमणाने काहीच उरलं नाही हाती.

कळून चुकली श्वासांची किंमत,चाचपून पाहिली स्वतःची हिंमत.

कोंडून एकट्याला कैद्यासारखा,प्रेमळ स्पर्शाला झालो पारखा.

माझे मरण पाहिले मी डोळा,जिवंतपणी सोसून नरक झळा.

मनुष्य जन्माची किंमत पटवून,महामारी गेली लोकसंख्या घटवून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract