STORYMIRROR

Pallavi Udhoji

Inspirational

3  

Pallavi Udhoji

Inspirational

कोरोनावर मात करू या

कोरोनावर मात करू या

1 min
11.9K

मजेत होतो आपण सगळे

किती छान जगत होतो

धडकी भरली मनात

जशी आली चायनाकडून घाण


असं कसं झालं असं कसं झालं

म्हणू लागले सगळेजण

भयानक या महामारीने

झाले जग कोरोनागस्त


लोकांना पर्वा कोणाची हो

लॉकडाऊन असूनही

पडतात ही घराबाहेर

किती हा निष्काळजीपणा


नका पडू हो तुम्ही घराबाहेर

घरातच रहा तुम्ही सगळे

आपला मोबाईल बाजूला ठेऊन

प्रेमाचे दोन शब्द तरी बोला


सॅनिटायझर मास्क वापरून

स्वतःला सुरक्षित ठेऊ या

देशाचा हा स्त्रोत आपुला

अभिमान आपण बाळगू या


लॉकडाऊन होऊनी एकजुटीने कोरोनावर मात करू या...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational