STORYMIRROR

Poonam Shinde

Inspirational

3  

Poonam Shinde

Inspirational

कोरोना

कोरोना

1 min
193

हरपला देह,करपल मन

सांत्वणाला कोणी येईना समोर

कोरोनाने कैसा केला हा प्रहार

नाही मृत्यूच्या वारीला, माणसांची वर्दळ 

कोंडूनिया श्वास सोडीयेला प्राण

देह व्यापला त्या छोट्याशा जिवान

घरातही कोठवरी, रहावे कोंडून

चिमटा घेई पोटाला, अन्नावाचूनी जण

शाळा सोडूनी मुले बैसली, ज्ञानाचे बंद दार

भविष्याची चिंता करी,गरिबांची पोरं

रुग्णालयाच्या खर्चाने, सामान्य ही भरडला

आयुष्याची कमाई,त्या एकाच क्षणात गमवला

मुंगीसारखे जीवन झाले,रास लागली मृतदेहांची

जागा पडली अपुरी, म्हणून उघडली दार शाळांची 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational