कोरोना विवाह
कोरोना विवाह
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.1K
लग्न नाही खेळ
पाच फुटांवरुन माळ घालण्याची आली वेळ
वेळ तर लग्नाची नेली मारून
हनीमून साजरा होत आहे दूर दूर राहून