कोणते मी गीत गावे
कोणते मी गीत गावे
हे गीत रसिकांचे
हे गीत स्वातंत्र्यवीराचे
हे गीत प्रेमिकांचे
हे गीत शूरवीराचे
हे गीत गात राहावे...
हे गीत संतांचे
हे गीत देशाचे
हे गीत देशप्रेमीचे
हे गीत गात राहावे.....
हे गीत जवानांचे
हे गीत अन्नदात्यांचे
हे गीत गात राहावे......
हे गीत चंद्रसूर्याचे
हे गीत पांडुरंगाचे
हे गीत चराचराचे..
हे गीत गात राहावे
असेचं गात राहावे....
