STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Others

3  

Rutuja kulkarni

Abstract Others

कोणता रंग असतो?

कोणता रंग असतो?

1 min
211

विखुरलेल्या भावनांना वेदनांच्या झालरींना स्पर्श असतो, 

या उदासीला नेमका कोणता रंग असतो..?


मनाच्या कैक प्रश्नांना अनुत्तराच्या सीमेचा बांध असतो,

या उदासीला नेमका कोणता रंग असतो..?


प्रेमाच्या रेशमी बंधनाला बहुतांश वेळा विरहाचा श्राप असतो,

या उदासीला नेमका कोणता रंग असतो..?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract