STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Abstract Drama Crime

3  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Drama Crime

कॉलेजची लायब्री

कॉलेजची लायब्री

1 min
10

अभ्यासाचा तो एक बहाणा होता
 तीच्या साठी लायब्रती जाणे
 हा माझा बहाणा होता ।

 अभ्यासाठी पुस्तके शोधणे
 एक बहाणा होता
ती ची एक झलक मिळावी
हा माझा बहाणा होता । .


 अभ्यासात लक्ष देणे
 हा एक बहाणा होता
तीला कळाव मी हुशार
 हा माझा बहाणा होता ।


 अभ्यासासाठी लायब्री
 हा एक बहाणा होता
प्रेमासाठी प्रतिक्षा
 हा माझा बदाणा होता ।


 @@@@@@@@@@###

 श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )१५/६/२५ कॉलेजची कॉलेज मधली लायब्ररी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract