कॉलेज मध्ये अचानक प्रेम जुळलं
कॉलेज मध्ये अचानक प्रेम जुळलं
कॉलेज मध्ये अचानक प्रेम जुळलं
आता मला सोडून तुझं लग्न ठरलं
अजून तु मला मिस करते......!
मलाच कळंना तुला माझ्या सोबत
परंतु का येऊ वाटते?
तुझे बोलणे सारखे आठवते......!
घरीं नको झालं करू काय तुला सारखं
फोन करू वाटतं तुझ्याशी मन मोकळं
करू वाटते....!
तुझ्या मनात घरच्यांनी पाहिलेला नवरा
तुला पसंत नाहीं असं मला कळतय
तुझ्या पायीं मी रोज घरीं रात्रि भांडणं
करतोय.....!
तु तुझ्या नवऱ्याच्या सोबत काढलेला
फोटो काढून मला कशाला व्हाट्स अप
करते..तु उगीच मला सारखं जळवते.
तुझ्याशी घालवलेले क्षण कशाला आळवयाला
लावते......!
तुझ्या विषयी घरीं बोललो तर माझ्या घरचे
मलाच सांगतात तिच्या घरच्यांनी तुला नाकारले
आता तुला का ती छळते...….!
तुला ती सारखं फेसबुक उगडून तिचे
साखर पुढ्याचे विडिओ कॉल करून
दाखवून देते थोडक्यात तुझे मंन खची
करते.....!
तु कशाला मद्य प्राशन करून रात्र जागून
तिचा त्रास करून स्वतः चं मानसिक
संतुलन बिगडून घेतो.आजूबाजूला नाहक त्रास देतो.....!
कॉलेज मध्ये अचानक प्रेम जुळलं
आता मला सोडून तुझं लग्न ठरलं
अजून तु मला मिस करते......!
खरंच खरं कधीच विसरू शकत नाही.
कशाला इतका विरह करून दुसऱ्याच हाल करते ...!
