STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

कल्पनांची स्वप्ननगरी...

कल्पनांची स्वप्ननगरी...

1 min
345

कल्पनांची स्वप्ननगरी फेरफटका मारताे, 

विविध कल्पनेला वाव येथे मिळताे... 

कल्पनांची स्वप्ननगरी नानाविध कल्पना, 

द्या त्याला याेग्यवेळी मनःपूर्वक चालना... 

कल्पनांची स्वप्ननगरी कल्पना करत बसताे, 

जागेपणी डाेळसपणे त्या अमलात आणताे... 

कल्पनांची स्वप्ननगरी पाहावी प्रत्येकाने, 

कल्पनाविश्वात रमून समृद्ध करावे जगणे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational