STORYMIRROR

Varsha Shidore

Romance

2  

Varsha Shidore

Romance

कल्पना...

कल्पना...

1 min
148

मिलनाची आपली ही प्रीत

कल्पनेच्या अगदीच परे आहे...

सावली जरी मी असले तुझी

प्रेमात तू माझ्या का धुंद आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance