कितीदा मी ठरवले
कितीदा मी ठरवले
तुझ्यात न गुंतण्याचे
कितीदा मी ठरवले...
पुन्हा मन माझे ग वेडे
तुझ्याच रंगात रंगले...
तुझ्यात न गुंतण्याचे
कितीदा मी ठरवले...
पुन्हा मन माझे ग वेडे
तुझ्याच रंगात रंगले...