किर्ती महान...
किर्ती महान...
तुमचे संस्कार, तुमचे आदर्श, किर्ती तुमची महान
बाप बापच असतो, मज वाटे बहु अभिमान,
शुन्यातून विश्व घडविले, आज ही झाली सेवा पूर्ती
लाभो दिर्घायुष्य तुम्हा, जगी अमर राहो किर्ती