किरण आशेचा
किरण आशेचा
भरकटलो होतो वळणावर एका
परतीचा मार्ग नव्हता सापडत
तुमच्या प्रेमाचं बळ होतं बळकट
म्हणून सहज निसटलो अलगद
थोडा उशीर झाला खरा
पण, थोडक्यात निभावलं
मैत्रीआणि प्रेम तुमचं
साऱ्या मोसमात पुरुन ऊरलं
आभार आपल्यांचे मानत नसतात
म्हणून हे स्तुतीसुमने तुमच्या पदरी घातली