STORYMIRROR

pankaj

Inspirational

3  

pankaj

Inspirational

प्रेमाची व्याख्या

प्रेमाची व्याख्या

1 min
235

अहो रात्र झुरतो हा प्रेम वीर

प्रेम आहे हे माझं

सत्यनारायणाचा प्रसाद नाही

विश्वास आहे हा माझा

लग्नाच्या अक्षदा नाही

मी करतो ते प्रेम 

माझ्या राजाच्या भक्ती सारखं

याला गणिमांची साथ नाही

एक निष्टता ही माझ्या प्रोमाची

नाही समजलीस तरी चालेल

आंधळा विश्वास मात्र ठेऊ नको

जमलच तुला जर प्रेम 

तर शिवगंध हो कपाळीचं

विद्रोह नाही त्यास कसला

कपाळी साऱ्यांच्या सन्मानाने वसलेलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational