अभ्यास ऑनलाइन
अभ्यास ऑनलाइन
1 min
6
जेव्हा छडी लागायची छम छम
विद्याही अवगत व्हायची गम गम
आता बजार झालाय पैशांचा
चढाओढ फक्त कमवण्याची
ना सुख कमवण्याचं, ना दुःख हरवण्याचं
बदलले धडे, बदलले मास्तर, बदलली सारी शिक्षण प्रणाली
यंत्र मानव बनतायं सारे
विषयाचं व्यवहारीक ज्ञान नसणारी
