STORYMIRROR

pankaj

Tragedy

3  

pankaj

Tragedy

मुखवटा...

मुखवटा...

1 min
165

छटा रंगांच्या बखुबी जाणतो आम्ही,

प्रदर्शन सुखद दुःखाचे ही मांडतो आम्ही,

आम्ही आपल्या विश्वातले अनंत मुखवटे,

चेहऱ्यामागंही चेहरा आमचा,

सांगा पाहून ओळखणार कसे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy