STORYMIRROR

pankaj

Others

3  

pankaj

Others

साठवण आठवणींची...

साठवण आठवणींची...

1 min
178

बोल ना सखे तुझ्यासाठी काय करू

आसवांचे मोती की, रक्ताचे सडे टाकू

दिलखुलास जगून घे तू सान्निध्यात माझ्या

मग राहीन ना मी सदैव, आठवणीत तुझ्या

तेवढं हास्य तुझ मी जपलय हृदयात

शेवटच्या भेटीचा मला दिलेला प्रसाद

बोल तुझे अमरूताचे कानी कधी पडतील का?

क्षणभर का होईना रोज या प्रतिमेतून भेटायला मला येशील ना ?


Rate this content
Log in