STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Comedy Action Thriller

3  

Vilas Yadavrao kaklij

Comedy Action Thriller

खुन्या

खुन्या

1 min
3

खुन्याच असतो खुन्याच्या शोधात

पोलिश शोधतात खुन्यास घेवून 

साथीस 

खुन्यास असतो मार्गदर्शक आणि तक्रार कर्ता स

खुन्याच असतो मोर्चेकरी नेता शोधाव म्हणून खुन्यास देणारा तो नारा

खुन्याच असतो मंत्री देवून ऑडर म्हणतो चौकात द्या त्यास फाशी

कशी कळेल जनतेस त्याची काशी

मिडीयावर देतात सामान्यांना फाशी

होते पोलिसांची काशी

खुन्या असतो चौकात काम असे ताशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy