STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

खट्याळ वारा

खट्याळ वारा

1 min
420

हिरवळीत 

डोले खट्याळ वारा 

वाहुनी सारा


झुळूक याची 

मनास मोही भारी 

आनंदवारी


फुलांची रास 

डोले पठारावर 

डोंगरावर


वादळ वारा 

विध्वंस करी सारा 

लाटांचा मारा


गवत पात 

लवलवी वाऱ्यात 

हसत गात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational