खरं प्रेम
खरं प्रेम
खरंच मी तुझ्यावर खरं प्रेम केलं
तुझ्यासाठी मी सगळं काही विसरलं
तुला हे माहित होतं मी तुझ्यावर प्रेम करतो
मला पण माहित होतं की तू माझ्यावर प्रेम करतेस पण...
नियतीच्या मनात काही वेगळंच होतं
दुसऱ्यानं तुला मनात बसवलं होतं
शेवटी मीच न मरता मरून जायचं ठरवलं
पण खरंच मी तुझ्यावर खरं प्रेम केलं...
