STORYMIRROR

Pankaj Upadhye

Romance

3  

Pankaj Upadhye

Romance

खर प्रेम...

खर प्रेम...

1 min
495

खर प्रेम..

काही लोक असतातच कमनशिबी जे मुकतात

खऱ्या प्रेमाला..

आयुष्यात मिळत सर्व काही

राहुन जात ते प्रेम..

आपलस म्हणणार कोणीच नसत सोबती

जेव्हा गरज असते जीवाला...

शरीर खचते मन उदास होते

झोप नसते डोळयांला

तेव्हा आपलस म्हनुन कोणीच नसते कवटाळायला..

झोप येईपर्यंत तब्येत बरी नसतांना

त्यांनी बसाव उशाशी

डोळे मिटेपर्यंत नसत जवळ कोणी त्यांच्या उशाला..

प्रेम म्हणजे एक अप्रतिम भेट

जी दैवाने दीली असते नशीबवंतांना..

मिळाल असेल अस प्रेम तर जपुन ठेवा मित्रांनो

मरतांना सोबत काहीच नसते

हसु असावे ओठाला..

ज्यांना ज्यांना प्रेम नाही

प्रार्थना करतो देवाला मिळुदे सर्वांना मनातले

मिळुदे त्यांच्या प्रेमाला......मिळुदे त्यांच्या प्रेमाला..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance