खंडग्रास चंद्रग्रहण
खंडग्रास चंद्रग्रहण
कोजागरीची पोर्णिमा
लक्ष्मी इंद्राने पूजन करत
मसाले दूध, खिरीचा नैवेद्य खाण्यास
चंद्रप्रकाशात जागरण करत आनंद लुटतात नेहमी...
ह्या वर्षी उलटसुलट चर्चा
खंडग्रास चंद्रग्रहणाचे सावट
२८ ऑक्टोबरची उत्तर रात्र
२९ ऑक्टोबरची भली पहाट
ग्रहणाणे ग्रासलेली...
कोजागरीचे पारंपारिक
पूजनावर असेल सावट
पण नसे कोणते बंधन
चंद्रग्रहणाचा अनोखा खेळ
आकाशात साध्या डोळ्यांनी पाहण्या...
चला तयार होऊ
ह्या वर्षीच्या अखेरच्या चंद्रग्रहणाचा
अनोखा खेळ आकाशात पाहण्या
श्रमपरिहारानंतर प्रसाद घेऊ
मसाले दूध, खीरीचा!!!
