STORYMIRROR

anagha jagdale

Abstract

3  

anagha jagdale

Abstract

खेळ

खेळ

1 min
192

रोज नवा गडी रोज नवे राज्य,

नियतीच्या खेळासाठी सारे जग सज्ज.

आजचा डाव जिंकला म्हणून खुश असतो गडी,

आता आपल्या आयुष्याची बसली म्हणतो घडी,

नियती मात्र नवीच खेळी खेळते,

जिंकलो जिंकलो म्हणणाऱ्याला ती सपशेल हरवते.

पुन्हा पुन्हा जिकंण्यासाठी जीव तोडून काम करतो,

नियतीच्या खेळामधला प्यादा पुन्हा एक घर चालतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract