STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Drama Inspirational Children

3  

manisha sunilrao deshmukh

Drama Inspirational Children

खेळ खंडोबा

खेळ खंडोबा

1 min
189

गावा गावात आलंय म्हण....

 शिक्षणाचं वार...


 फक्त इंग्लिश स्कूल मधेच...

 जातात म्हण पोर......


सूट, बूट, पँट अन् हाय फाय टाय...

तिथं म्हण...

शिक्षण सोडून सगळंच हाय म्हण.....


आमच्याच वह्या ,,पुस्तकं अन्....

आमचीच दफ्तर....


युनिफॉर्म आमचीच... मक्तेदारी...

नशीब..नहीं म्हणत....

पोर पण घ्या शाळेकडून कम्पल्सरी....


उद्याचा आईन्स्टाईन आज... ओझ्याने मेला.....

बर झाला बुआ आपला जन्म आता नहीं झाला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama