STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

कधी कधी...

कधी कधी...

1 min
200

कधी कधी भावना येतात मनात दाटून,

पापण्यांचे पदर जातात अलगद फाटून.


ओघळू लागतात खारट अश्रू गालावरून,

तेच जातात दुःखाची जाणीव करून.


दुःखाची कळ सोडते दणाणून जशी हृदयातून,

प्रेमाची झळ सतावते ही अशी नाजूक मनातून.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy