STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

कडा ओल्या

कडा ओल्या

1 min
167

नयन रोखले

आज कुणावर

भाव कसले

उमटे त्यावर


थोड्या ओल्या

नाजूक पापण्या

हळू सांगितल्या

मनास जपण्या


स्वच्छ सुंदर

नयन मोहक

मिटले अंतर

मारती हाक


कडा ओल्या

थोड्याच दिसतात

भावना अबोल्या

तशाच राहतात



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract