STORYMIRROR

Angulimaal Urade

Tragedy

3  

Angulimaal Urade

Tragedy

कारण आहे

कारण आहे

1 min
122

जगी जे कार्य घडते

घडण्याला कारण आहे

शेतकरी आत्महत्या करतात

त्या आत्महेलाही कारण आहे... !


सरकारचं म्हणणं असं आहे

राब शेतकरी बैला

तू दिवस-रात्र राब

तुला शेतीत राबून पेरणेच आहे

तुझ्या त्या पेरणीतच

खरं कारण आहे.‌..!


शेतकरी म्हणून जन्माला आलास

तर तुला शेती करनेच आहे

डोक्यावर कर्जाचे डोंगर घेऊन

तुला शेतातच गळफास घेऊन

एक ना एक दिवस

शेवटी तुला मरणेच आहे...!


सरकार शेतकर्यांवरती गरजते

पण पण धनींकावरती बरसते

शेतक-यांना आत्महत्या करण्यास

कधी काळी मजबूरही करतो

मार्शल त्यालाही काही कारण आहे.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy