STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Abstract Drama Action

3  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Drama Action

"का रे दुरावा "

"का रे दुरावा "

1 min
13

तुझ्या साठी चांद का मुखडा
होता मग आता का रे
पाडलास तू ह्दयाचा तुकडा ।

पौर्णिमेचा चंद्रांस तू का
लावलास आमवश्याचा बट्टा
नको करूस प्रेमाची थट्टा ।

माझ्या साठी आणत होता
चंद्र सूर्य  तारे सारे
का? विसरलास तू प्रेम सारे ।

वाटत होता सदा सहवास

माझा का ? तूला
का रे आता प्रेमात आहे दुरावा ।

हृदयाच्या हयाशी जुळतात फक्त एकदाच तारा
का रे लागलास आपल्या प्रेमास वारा

*******************
श्री. काकळीज विलास यादवराव ( नांदगाव )21/5/25


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract