STORYMIRROR

Sonam Thakur

Romance

3  

Sonam Thakur

Romance

का रे दुरावा

का रे दुरावा

1 min
12.1K

असेल जरी दूर

आज तुझ्यापासून मी

सदैव तूच आहेस

माझ्या ध्यानीमनी....


का रे हा दुरावा असा

छळतो दिन रात मला

तुझ्या प्रेमाची उत्कंठा

आज लागली मना....


हे ही दिवस जातील

किती म्हणून समजवावे मनाला

तुझ्या भेटीची आतुरता 

लागली माझ्या जीवाला....


असलो जरी सीमे पार

आहे मनी ठाम विश्वास

लवकरच भेटू आपण दोघे

हाच आता ध्यास...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance