STORYMIRROR

Vishakha Gavhande

Inspirational

3  

Vishakha Gavhande

Inspirational

का असे असावे

का असे असावे

1 min
202

सखीचं मन 

काही बोलले मनातलं 

थोडे सांगितलं हृदयातून 

शब्द रूपानं 

सारे ओतले काळजातले 

समोर तुझ्या 

माझा जीव की प्राण 

सखी तूच 

माझी मन मोहिनी 

रागातली रणरागिणी 

शोभते शब्दाशी 

तृष्णा माझी शब्दांची 

तुझ्याच समोर 

नाही कधी 

शब्दांचा खेळ 

सर्व माझ्या मनातले भाव 

सखी तुझ्याच हृदयात 

वसविला शब्दांचा गाव 

हृदयात माझ्या तुझंच नाव 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational