STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

जवान

जवान

1 min
206

आम्ही "गृहरक्षक" जवान

आम्हाला याचा अभिमान


राष्ट्रध्वजाचा राखतो मान

वरिष्ठांना देतो मानसन्मान


कायदा सुव्यवस्था राखतो 

समाजात शांतताच ठेवतो


अंधश्रद्धेला नाही खतपानी

उच्च विचार उत्तम राहणी


निष्काम सेवा कर्मच करणे

मानधन स्विकारी आंनदाने


व्रत घेतलं आम्ही देशसेवेचं

शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायचं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational