STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

जुल्म की प्रेम

जुल्म की प्रेम

1 min
626


रातीचा तो बहर

काय सांगू बाई

आज सजणाची प्रीत

ढळलीच नाही

किर्रर्र प्रकाशात

तो मज छळत होता

सोसाट्याचा गारवा

रोम रोम तळपवत होता

करीता मी विनवणी

त्याने पाश अजूनि कसले

हृदयास स्पदनांचा स्पर्श होता

लाजेचे हे बंधन रुसले

कोवळी कांति मावळली अन

अंग झाले लाही लाही

जुल्म म्हणावे की प्रेम तुझे

समजले न काही


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance