जुगलबंदी
जुगलबंदी
वास्तव जरी पिंजऱ्यात
नाही कुणाच्या मिंद्यात
नजर जरी खिळल्या
कुणासाठी नाही थांबल्या
ठावठिकाणा एक नाही
जन्म ठिकाण माहीत नाही
जुगलबंदी होतात आत
मज्जा लुटतात पहात
गोल घुमत रहात
मदतीला येतात स्वहात
सतत तोफेच्या तोंडी
मनाची वाढे कोंडी
