Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

जो तो आपुलेच स्वार्थ साधतो

जो तो आपुलेच स्वार्थ साधतो

1 min
224

चिमणीची चिव - चिव

काक करी काव - काव

बेडूक करी डराव- डराव

बकदृष्टी नदीकाठी पोटासाठी

वाघ म्हणतो चल आज़ा

सिंह म्हणतो मीच राजा

किडुक मिडूकही खातोच की

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

ईठया रडतो पिठासाठी

कशाला सत्याग्रह मिठासाठी ?

आत्ममग्न होऊन जगू मस्त

सार काही पोटासाठी फक्त

सत्य ,अहिंसा न्याय ,समता

कुठला समाज ,कसली देशभक्ती ?

कुठला धर्म , कुठली नीती ?

जो तो आपुलेच स्वार्थ साधतो

सज्जन, साव नाहक मरतो

देशभक्त इथे वेडाच ठरतो

खुर्ची अनीतीची नेहमीच असते युती

जनतेच्या वाट्याला सदैव भिक्षांदेही

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy