STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

ज्ञान.....

ज्ञान.....

1 min
261

बुद्ध म्हणजे ज्ञान         बुद्ध म्हणजे बंधुभाव

सत्याचे ते अलंकार,      सर्व प्रश्नांचे उत्तर, 

अहिंसेचे ते प्रभू          ज्ञानाचा वाटला खजिना

शिकवण तारणहार      गोष्टीतून सांगायचे सत्वर


बुद्ध म्हणजे करूणा      बुद्ध म्हणजे उपदेश

मैत्रीचे अवघे विश्व,        सत्याचाच विचार, 

प्रत्येक गोष्टींचे ज्ञान       शांती ब्रम्ह ज्ञान शील

विश्वशांतीचे ते अश्व       नव्हता मनी दुराचार 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational