STORYMIRROR

Dipali patil

Inspirational

3  

Dipali patil

Inspirational

जीवन गणित

जीवन गणित

1 min
11.3K

जीवन जगणे कलियुगात 

चिंतातुर जंतूंचा पोरखेळ 

सुख अधिकाधीक करण्यात 

दुःखाची वजाबाकी निष्फळ 


गणित जीवनाचे सदा 

लज्जत ना सोडवण्यात 

तितर आहे समजण्यात 

कणकण भरलंय विश्वात 


प्रयत्नांची पराकाष्ठा जीवनी 

दूर करते साऱ्या चिंता 

सकारात्मकता ही गुरुकिल्ली 

तर्कशुद्ध बुद्धी हीच खरी क्षमता 


काही प्रश्ने महाकठीण ती 

मिळता उत्तर काही मिळेना 

जीवनानुभव सांगे आपणास 

फायद्याचं सोडणे अशा मार्गांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational